Foggy Weather: ऐन उन्हाळ्यात दाट धुक्याची चादर

Dense Fog Warning: गेल्या दोन दिवसांपासून अलिबामध्ये वातवरणात प्रचंड बदल जाणवत आहे. हवामान विभागाकडून जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला असतानाच गुरुवारी (ता. १२) पहाटे तालुक्यात दाट धुक्याची चादर पसरली होती.
Foggy Weather
Alibag dense fog in summer 2026Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com