Dairy Farmers Crisis: पशुपालकांचे आर्थिक गणित बिघडले
Drought Impact on Livestock: दुष्काळ, चारा-पाण्याची संभाव्य टंचाई आणि जनावरांच्या संगोपनासाठी वाढणारा खर्च यामुळे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारातील गाय बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Drought impact on milking cow prices in MaharashtraAgrowon