Urea Fertilizer Shortage: अकोटमध्ये युरियासाठी पुन्हा रांगा; मागणी कायम; खतसाठा शिल्लक असल्याचा प्रशासनाचा दावा

Farmers Fertilizer Demand: अकोला जिल्ह्यात युरियाची मोठी मागणी निर्माण झाली असून टंचाईचे चित्र तयार झाले आहे. विशेषतः अकोट तालुक्यात युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मध्यरात्रीपासून रांगेत उभे राहावे लागत आहे.
Farmers queue for urea fertilizer in Akot
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com