Cotton Theft: अकोट तालुक्यातील कवठा खुर्द शिवारात शेतातील कापूस चोरीला
Cotton Farmers Challenges : अकोट तालुक्यातील कवठा खुर्द शिवारात वेचणीला आलेला कापूस अज्ञात चोरट्यांनी शेतातून चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता.१९) उघडकीस आली आहे. कापूस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.