Cotton Procurement: अकोटमध्ये साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी
Akot APMC Update: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शासकीय दराने खरेदीसाठी तीन कापूस केंद्रे सुरु असून या हंगामात आजवर सुमारे साडेचार लाख क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी आटोपली आहे.
अकोटमध्ये साडेचार लाख क्विंटल कापूस खरेदी.(Agrowon)