Akole Mumbai Long March: शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी लाल वादळ मुंबईच्या दिशेने! अकोले- मुंबई लाँग मार्च सुरु

Farmers Protest: किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज अकोले येथून मुंबईच्या दिशेने लाँग मार्च सुरू झाला. शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा या मार्चचा उद्देश आहे.
Akole Mumbai Long March
Akole To Mumbai Long March.(Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com