Loan Waiver Issue: कर्जमाफी शासन आदेशाची अकोले येथे होळी
Kisan Sabha Agitation: सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी किसान सभेच्या वतीने बुधवारी (ता.३) अकोले शहरातील महात्मा फुले चौकात शासन आदेशाचे होळी करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.