ZP Teacher Transfer Scam: अकोला जिल्हा परिषद शिक्षक बदली प्रक्रियेत घोळ

Admin Issues: प्रकरणात संबंधित वरिष्ठ अधिकारी व तालुकास्तरीय यंत्रणेवर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी मूर्तीजापूरचे आम. हरीश पिंपळे यांनी केली आहे. त्यांनी मंगळवारी (ता. १७) याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर केले.
ZP Teacher Transfer Scam
Akola ZP teacher transfer irregularities newsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com