Zilla Parishad Elections: आरक्षण अधिसूचनेवर माजी सदस्याचा आक्षेप
Akola Politics: अकोल्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नवीन आरक्षण अधिसूचना जाहीर झाली आहे. या बदलामुळे राजकीय समीकरणे गुंतागुंतीची होण्याची शक्यता असून, इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाबरोबरच निराशाही दिसून येते आहे.