Urea Fertilizer Supply: युरियाचा पुरवठा वाढीचे प्रयत्न आणखी २१०० टन खत दाखल होणार
Kharif Season: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात युरिया खताच्या वाढत्या मागणीमुळे गेल्या काही दिवसांपासून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः अकोट तालुक्यात युरिया खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या सातत्याने रांगा लागल्या होत्या.
Urea Supply to Increase as 2,100 Tonnes of Fertilizer ArriveAgrowon