Urea Fertilizer Supply: अकोला जिल्ह्यात पाच दिवसांत ७,१०१ टन युरिया उपलब्ध होणार; शेतकऱ्यांना दिलासा
Kharif Fertilizer Stock: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, येत्या पाच दिवसांत जिल्ह्यासाठी एकूण ७,१०१ मे.टन युरिया खत उपलब्ध होणार आहे.
Urea availability for farmers in MaharashtraAgrowon