Corruption Action: शेगावमध्ये दोन तलाठ्यांविरुद्ध लाचप्रकरणी गुन्हा दाखल
Anti Corruption: अकोला जिल्ह्यात गौण खनिज वाहतुकीवरील कारवाई न करण्यासाठी तलाठ्याने २० हजारांची लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या प्रकरणी दोन तलाठ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.