Azad Foundation Demands: हरभरा पेरणीची तयारी पूर्ण झाली असून कृषी विभागाकडून अनुदानित हरभरा बियाणे उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकरी बियाण्यांबाबत विचारणा करत आहेत.
Farmers in Akola Await Subsidised Chickpea Seeds Ahead of SowingAgrowon