Akola Agriculture: अखिल भारतीय समन्वित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यातील जमिनींचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. प्रयोगशाळेतील तपासणीत खतांचा असंतुलित वापर आणि जमिनीतील पोषणतत्त्वांच्या घटण्याचे संकेत मिळाले असून, शेतकऱ्यांसाठी संतुलित शेतीचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.