Rabi Sowing Update: अकोल्यात रब्बीची ३० टक्के क्षेत्रावर पेरणी
Rabi Season: अकोला जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीने वेग घेतला असून, आतापर्यंत ३१ हजार ९०४.६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये पेरणीची कामे सुरू आहेत.