Gunny Bag Shortage: अकोल्यात शासकीय खरेदीला ‘बारदान्या’चे ग्रहण
Government Procurement Issues: एकीकडे अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेले असताना, दुसरीकडे सुलतानी प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा भरडला जात आहे.
Gunny Bag Shortage Halts Government Procurement in AkolaAgrowon