Agricultural University Recruiment: अकोला, परभणी कृषी विद्यापीठांत कुलगुरूंची पदे रिक्त होणार
Vice Chancellor Vacancies: राज्यातील अकोला आणि परभणी येथील कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवृत्तीचा कालावधी जवळ आला असतानाही नवीन नियुक्ती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.
Akola Parbhani Agricultural University VC vacancyAgrowon