Pan Pimpali Farming: पान पिंपळी उत्पादकांना २३ लाखांचे अनुदान वितरित
Horticulture Subsidy: अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यांत पारंपरिक पद्धतीने पान पिंपळी या वनौषधीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून आर्थिक मदत दिली जात आहे.
Government Support Boosts Traditional Pan Pimpali Cultivation in AkolaAgrowon