Orange Crop Insurance: ‘पणज मंडलातील संत्रा उत्पादकांना तापमान ट्रिगरचा विमा लाभ द्या’: शेतकऱ्यांची मागणी
Farmers Demand: अकोला जिल्ह्यातील पणज महसूल मंडलातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्च महिन्यातील वाढलेल्या तापमानाचा ‘तापमान ट्रिगर’ लागू करून पीकविमा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.