Heavy rains cause damage to orange orchardsAgrowon
ॲग्रो विशेष
Orange Crop Loss: संत्रा उत्पादकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
Unseasonal Rain Damage: या वर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर संत्रा बागांमध्ये नव्या फुटीला सुरुवात झाली होती. मात्र जून महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे फुलांची व लहान फळांची शंभर टक्के गळती झाली.

