Crop Damage Insurance: अकोला जिल्ह्यात ४१ हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा
Crop Loss Compensation: खरीप हंगामातील पिकांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळावे, यासाठी राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान पीकविमा योजनेत अकोला जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे चित्र आहे.