Kharif Crop Insurance: अकोला जिल्ह्यात ९८ हजार हेक्टर पिकांचा उतरविला विमा
Crop Insurance Scheme: खरीप हंगामात यंदा पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याचे चित्र आहे. आजवर जिल्ह्यातील केवळ ६० हजार ५१९ शेतकऱ्यांनी ९८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविला आहे.
Crop Insurance Response Remains Low in AkolaAgrowon