Jowar Procurement Scam: ज्वारी खरेदी घोटाळ्यातील ‘दंडित’ संस्था पुन्हा मैदानात
Agriculture scam: ज्वारी खरेदीतील गंभीर गैरप्रकारांमुळे दंड आणि कारवाईला सामोरे गेलेल्या संस्थांनाच पुन्हा खरेदी प्रक्रियेत संधी देण्याचा प्रयत्न होत असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.