Rabi Season: अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी अकोल्यात गुरुवारी आमदार रणधीर सावरकर यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक झाली. प्रशासनाने पात्र शेतकऱ्यांना २० नोव्हेंबरपर्यंत मदत देण्याचे आश्वासन दिले