Groundwater Rise: अकोला जिल्ह्याच्या भूजल पातळीत झाली १.१९ मीटरने वाढ
Rainfall Impact: अकोला जिल्ह्यात मागील काही वर्षांत भूजल पातळीत सातत्याने घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र चांगल्या प्रमाणात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील भूजल पाणीपातळीत बऱ्यापैकी वाढ झाल्याचे सुखद चित्र आहे.