Environment Conservation: अकोला गार्डन क्लब करतेय पर्यावरणाचे संवर्धन
Akola Garden Club: पर्यावरणाचा ऱ्हास, वाढते प्रदूषण, काँक्रीटचे जंगल आणि निसर्गापासून तुटत चाललेला माणूस ही वास्तव स्थिती आहे. अशा काळात समाजाला वृक्षांचे महत्त्व समजावून सांगणे, निसर्गाशी नाते घट्ट करणे आणि हिरवळ जपण्याची जाणीव निर्माण करणे ही काळाची गरज ठरते.