Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले
Village Relief: सातपुड्याच्या कुशीत असलेल्या यावल व रावेर तालुक्यांतील मंगरूळ, सुकी व अभोडा या मध्यम प्रकल्पांत सलग सातव्या वर्षी १०० टक्के जलसाठा झाला आहे.
Seven Consecutive Years of Full Reservoirs Boost Hope for Banana FarmersAgrowon