Farmers Relief: अतिवृष्टिग्रस्तांना १९१ कोटींची मदत
Agriculture Support: जून ते ऑक्टोबर दरम्यान अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू लागला आहे.