Groundnut Farming: अकोला जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीला सुरुवात
Oilseed Crops: अकोला जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली असून, काही भागात प्रत्यक्ष पेरणीही करण्यात येत आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतांमध्ये भुईमूग पिकाला प्राधान्य दिले जाते.