Farmer Loan Waiver: अकोला जिल्हा बँकेच्या ६१ हजार खातेदारांना लाभ
Ahilyadevi Holkar Loan Waiver: राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे.