Farmer Debt Relief Update: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात अकोला जिल्ह्यातील १९ हजार ९१० पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये १६९ कोटी ३६ लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.
Maharashtra government loan waiver for Akola farmersAgrowon