Tanker Water Supply: पिके वाचविण्यासाठी टँकरने पाणी
Water Shortage: पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसाच्या आधारावर उभ्या राहिलेल्या पिकांना ऑगस्टपासून पाऊस नसल्याने आता पाण्याची गरज भासू लागली आहे.
Prolonged Dry Spell Puts Kharif Crops Under Severe Water StressAgrowon