Farm Loan Waiver: अकोल्यातील ८२,९२२ शेतकरी कर्जमाफीसाठी संभाव्य पात्र
Farmer Debt Relief: राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना अकोला जिल्ह्यातील संभाव्य लाभार्थ्यांचा प्राथमिक आकडा समोर आला आहे.