Crop Damage Survey: चार दिवसांत पंचनामे पूर्ण करा : वर्षा मीना
Drought Relief: दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये ट्रिगर १ (प्रथम कळ) नुसार विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांचा त्यात समावेश आहे.
Collector Varsha Meena Directs Officials to Complete Damage Assessment QuicklyAgrowon