Drought Affected Farmers: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या
Drought Relief: दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच अण्णासाहेब पाटील मागासवर्गीय विकास महामंडळाच्या माध्यमातून सातबारा उतारा जोडून वाहन, शेती व अन्य उद्योगांसाठी घेतलेले कर्ज माफ करावे, या मागण्यांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
Demand for Drought Relief and Loan Waiver for Farmers in AkolaAgrowon