Akola Development Plan: अकोला जिल्हा नियोजन समितीचा ३५२ कोटींचा आराखडा मंजूर
District Planning Committee: अकोला जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७ अंतर्गत प्रस्तावित ३५२ कोटी ८६ लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.