Crop Damage: अकोला जिल्ह्यात ४.२६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Crop loss report in Akola district: यावर्षात पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामामध्ये अकोला जिल्ह्यात शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चार लाख २६ हजार ७२० हेक्टरवरील पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. ३ लाख ११ हजार १२४ शेतकरी बाधित झाले आहेत.
Crop loss statistics for Akola district farmers
4.26 lakh hectares of agricultural crops damaged in AkolaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com