Heatwave Crop Damage: अकोला जिल्ह्यात उष्णतेने केळी बागा होरपळल्या
Heatwave Impact on Crops: अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ४२ ते ४५ अंश सेल्सिअसदरम्यान तापमान नोंदवले जात आहे. या वाढत्या उष्णतेचा शेती पिकांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. विशेषतः केळी पिकावर उष्णतेचा गंभीर परिणाम दिसून येत आहे.