Abhay Scheme 2026-27: अभय योजनेतून वीजबिल थकबाकीमुक्तीची संधी
Vij Bill Thakbaki Mukti: वीजबिलांच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी किंवा तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या जिल्ह्यातील ६९ हजार ४१९ ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
Abhay Scheme 2026-27 Offers Relief to Disconnected Power ConsumersAgrowon