Akola Farmers Compensation: अकोल्यातील ८२ हजार शेतकरी ‘अग्रिम’पासून वंचित
Dushkal Agrim MAdat Wanchit Shetkari: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा करणाऱ्या राज्य सरकारकडून प्रत्यक्षात अकोला जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत मिळालेली नाही.
82 Thousands of Akola Farmers Still Await ₹5,000 AidAgrowon