Pune Jilha Sahkari Dudh Utpadak Sangh KatrajAgrowon
ॲग्रो विशेष
Katraj Dairy Renaming: जिल्हा दूध संघाला देणार अजित पवार यांचे नाव
Katraj Milk Union Update 2026: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला आता ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे नाव देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने सर्वानुमते घेतला आहे.

