Baramati APMC: बारामती बाजार समितीतील गैरप्रकारांवर कारवाई करणार

Ajit Pawar: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. पेट्रोल पंपाच्या दीड कोटी रुपयांच्या उधारीवर ते भडकले आणि समिती प्रशासनाला थेट जाब विचारला.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com