Ajit Pawar: तुम्हाला वेळ नसेल तर खुर्ची काढून घेऊ: अजित पवार
Ministers Warning: आपले काही पालकमंत्री फक्त शासकीय कार्यक्रमांनाच उपस्थित राहतात. पक्षापेक्षा इतर कामांमध्येच ते जास्त व्यग्र असतात. मात्र आता हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. तुमच्याकडे वेळ नसेल तर खुर्ची काढून घेतली जाईल.