Employment Drive: प्रशासकीय परंपरा, निष्ठा, सचोटीचा
Pune District: पुणे जिल्हा प्रगत आणि सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. या परंपरेचा वारसा निष्ठा, सचोटी आणि प्रामाणिक कामगिरीद्वारे पुढे नेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोजगार मेळाव्यात केले, जिथे ७७१ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.