Ajit Pawar Tribute: ‘प्रशासनाचा वाघ म्हणजे अजितदादा’
Impact of Ajit Pawar’s leadership on Baramati: स्वर्गीय अजित पवार यांचे आचार आणि विचार यांचा वारसा पुढे चालू ठेवणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. भल्या पहाटेपासून कामाचा धडाका लावणारा असा प्रशासनाचा वाघ पुन्हा होणे नाही, अशी भावना पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश चंद्रकांत जगताप यांनी व्यक्त केली.
Ajit Pawar's contribution to Maharashtra's infrastructureAgrowon