Sustainable Agriculture: शाश्वत शेतीसाठी आधुनिकतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘दिशा कृषी उन्नतीची २०२९’ आणि ‘कृषी समृद्धी योजना २०२५-२६’ या योजनांचा आढावा घेत शेतकऱ्यांना निर्यातक्षम शेतीसाठी प्रोत्साहन देण्याच्या सूचना दिल्या.