Ajit Pawar Last Rites: 'दादा परत या...' अजितदादांच्या अंत्यदर्शनाला लोटला जनसागर
Ajit Pawar Funeral Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव आज सायंकाळी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आले. तेथे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर लोटला. उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.