Rural Development : सहकारी संस्थांनी ग्रामीण उत्कर्षावर भर द्यावा
Ajit Pawar : राज्यातील इतर सहकारी संस्थांनीदेखील हिंगणघाट बाजार समितीचा आदर्श जपत ग्रामीण भागाच्या उत्कर्षावर भर देण्याची गरज आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. २१) व्यक्त केले.