Ajit Pawar: चांगल्या अधिकाऱ्यांची प्रशासनात गरज: अजित पवार
Participatory Governance: ग्रामीण विकास क्षेत्रात लोकसहभागाचे उत्तम उदाहरण घालून देणारे आणि “विकासयात्री” म्हणून ओळखले जाणारे डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी त्यांना विकासयात्री म्हणून गौरवण्यात आले.