Airport Development: विमानतळ व्यवस्थापन समितीला मुहूर्त सापडेना
Aviation Infrastructure: विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या व्यवस्थापन समितीची बैठक आठ महिन्यांपासून न झाल्याने अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबित आहेत. खासदार स्मिता वाघ यांच्या अध्यक्षतेखालील या समितीच्या निष्क्रियतेमुळे प्रवासी सुविधा, टर्मिनल इमारत आणि विस्तारीकरणाची प्रक्रिया ठप्प झाली आहे.